शिवसेना सोशल मीडिया जानेफळ सर्कल प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे ती निवड केंद्रीय मंत्री मा श्री नामदार खासदार प्रतापराव जाधव साहेब व मा आमदार संजयजी रायमूलकर साहेब युवा सेना जिल्हाप्रमुख व सहसचिव ऋषी भाऊ जाधव यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली. त्या ठिकाणी उपस्थित शिवसेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुख धनंजय गायकवाड मेहकर शिवसेना सोशल मीडिया तालुकाप्रमुख ऋषी खराटे हे उपस्थित होते.
Home
»
Uncategorized
»
बुलढाणा
»
कृष्णा चांदणे पाटिल यांची जाणेफळ सर्कल सोशल मीडिया प्रमुख म्हणुन नियुक्ती करण्यात आली
कृष्णा चांदणे पाटिल यांची जाणेफळ सर्कल सोशल मीडिया प्रमुख म्हणुन नियुक्ती करण्यात आली




