सागर शिंदे पाटील प्रतिनिधी
उतावळी नदीच्या नजीक असलेला मेळ जानोरी शिवारातील शेतीच अत्यंत भयानक दृश्य नदीच्या काठी असलेली सर्व शेतीच नदीत रूपांतर शेतकऱ्याच कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे मेहकर तालुक्यातील सर्वात जास्त नुकणान मेळ जानोरी इथे झालेले आहे अनेक शेतकऱ्यांचं पुढील नदी शिवारातील शेतकऱ्याच पुढील भवितव्य धोक्यात आले आहे…मेळ जानोरी ला ढग फुटी पाऊस झाला असून शेती चे अतोनात नुकसान झाले आहे विदयुत चा ट्रान्सफार्मर वाहून गेला…..









