Home » Uncategorized » बुलढाणा » श्री संस्थानकडून पूरग्रस्तांसाठी १ कोटी ११ लाखांची मदत..

श्री संस्थानकडून पूरग्रस्तांसाठी १ कोटी ११ लाखांची मदत..

Share:

यावर्षी महाराष्ट्र राज्यात सर्वत्र पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठे नुकसान झालेले असून अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी शासनाकडून मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. त्यास अनुरुपूल राज्यातील पुरामुळे बाधित झालेल्या पूरपीडितांसाठी शेगांव श्री गजानन महाराज संस्थान या न्यासाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस रु. १ कोटी ११ लाखाचा सहयोग निधी महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री, देवेंद्रजी फडणवीस यांना दि. २८/०९/२०१५ रोजी धनादेशाद्वारे सुपूर्द करण्यात आला आहे.
श्री संस्थेने भरिव मदत देऊन सेवाकार्या सोबतच सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

Leave a Comment