Home » Uncategorized » बुलढाणा » जाहीर आवाहन..! सरकार शेतकरी बांधवांच्या पाठीशी

जाहीर आवाहन..! सरकार शेतकरी बांधवांच्या पाठीशी

Share:

*सागर शिंदे पाटील*

काल सायंकाळपासून मेहकर, लोणार तालुक्यात संततधार पाऊस सुरू आहे. अतिवृष्टी सदृश पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी पूर परिस्थिती उद्भवली आहे.

 

-या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये.आम्ही सोबत आहोत. नुकसानीचे पंचनामे केले जातील .नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

 

*-मा.आ.संजय रायमुलकर*

*मेहकर लोणार मतदारसंघ*

Leave a Comment