Home » Uncategorized » बुलढाणा » आमदार सिद्धार्थ खरात यांनी केली पाहणी

आमदार सिद्धार्थ खरात यांनी केली पाहणी

Share:

आज दिनांक 27 जून २०२५ रोजी मेहकर लोणार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सिद्धार्थ रामभाऊ खरात साहेब यांनी मौजे सावत्र येथे मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली तसेच पेनटाकळी येथील पेनटाकळी धरणाचा कॅनॉल सोनार गव्हाण शिवारात फुटल्यामुळे प्रचंड नुकसान झाले सदर नुकसानीची पाहणी आमदार सिद्धार्थ खरात साहेब यांनी जवळपास तीन चार किलोमीटर पाई जाऊन पाहणी केली, या वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख निंबाभाऊ पांडव, युवा सेना तालुका प्रमुख ॲड आकाश घोडे, भारतीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रदीप बापू देशमुख,उपविभागीय अधिकारी,तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी सावत्रा गावचे ग्रामस्थ सर्कल प्रमुख गजानन निकस पाटिल यांची प्रमुख उपस्थिती होती,

Leave a Comment