Home » Uncategorized » श्री गजानन महाराज पालखीतील वाहनांना टोलमाफी देण्याची विनंती मा. मंत्रिमहोदयांनी मान्य केल्याबद्दल आभार!

श्री गजानन महाराज पालखीतील वाहनांना टोलमाफी देण्याची विनंती मा. मंत्रिमहोदयांनी मान्य केल्याबद्दल आभार!

Share:

 

🛕विदर्भ पंढरीतील संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांची पालखी पंढरपूरवरून खामगावमार्गे उद्या शेगाव येथे परतणार आहे. या पालखीसोबत हजारो भाविक काही पायी तर काही गाड्यांमध्ये पालखीसोबत येत असून या गाड्यांद्वारे विविध सेवा दिल्या जातात. या पालखी सोहळ्याच्या मार्गात असलेल्या टोलवर उद्या पालखीसोबतच्या वाहनांकडून टोल घेऊ नये .यासाठी आज मी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री मा. ना. श्री. शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेऊन त्यांना याविषयी विनंती केली असता त्यांनी ही विनंती मान्य केली असून  सर्व भाविकांच्या वतीने या वेळी त्यांचे आभार व्यक्त केले….

 

Leave a Comment