Home » Uncategorized » बुलढाणा » राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

Share:

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाट

बुलढाणा शहरातील महात्मा फुले प्राथमिक शाळा येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, स्कूल बॅग, नोटबुक आणि पेनचे वाटप करण्यात आले.

सामाजिक न्यायाच्या तत्त्वांना समर्पित असलेल्या शाहू महाराजांच्या विचारांना अनुसरून शिक्षणाची समान संधी मिळावी यासाठी विद्यार्थ्यांना हे साहित्य आमदार संजय जी गायकवाड साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

या उपक्रमात शाळेतील शिक्षक, पालक आणि शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Leave a Comment