Home » Uncategorized » बुलढाणा » पायोनियर मेडिकल अँड जनरल स्टोअर्स जानेफळ अॅड लोणी गवळी

पायोनियर मेडिकल अँड जनरल स्टोअर्स  जानेफळ अॅड लोणी गवळी 

Share:

चे संचालक संतोष भाऊ वानखेडे पाटील.. यांनी कमी दिवसांमध्ये जानेफळ परिसरामध्ये आपल्या पायोनियर मेडिकलचे नाव जास्त प्रमाणात आलौकिक केले आहे…

गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये पूर्ण जानेफळ परिसरमध्ये एकमेव असे मेडिकल आहे.

त्यामध्ये छत्रपती संभाजी नगर पुणे मुंबई यासारख्या मोठमोठ्या हॉस्पिटल मधील औषधी हे कमी रेट मध्ये घरपर्यंत पोहोचणारे एकमेव मेडिकल आहे….

एवढेच नव्हे तर सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा संतोष पाटील वानखेडे यांचे नाव जानेफळ मध्ये जोडले आहे….

 

मग ते वाढदिवस साजरा करताना असो. का सर्वसामान्य माणसांना मदत करताना असो….

आपल्या या मेडिकल मधून अशी एक ओळख निर्माण करणारे…

जिद्द चिकाटी या 2गोष्टी मधून आपली ओळख या पंच कृषीत निर्माण केली…

मेडिकल क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली v घरी घरी मेडीसीन गोर गरिबांना उपलब्ध करून दिली….

Leave a Comment