📍श्रीक्षेत्र देऊळगाव माळी ता.मेहकर
दिनांक :- ०६ जुलै २०२५
विठ्ठल नामाने सजला अवघा भक्तिरंग,
संपूर्ण विश्वाचा पाठीराखा पांडुरंग!
-आज मतदारसंघातील श्रीक्षेत्र देऊळगाव माळी येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन *”लोकप्रिय लोकनेते मा.आ.संजयजी रायमुलकर साहेब”* यांनी मतदारसंघातील सर्व शेतकरी बांधवांचे, जनतेचे, कार्यकर्त्यांचे आणि कुटुंबीयांचे कल्याण व्हावे यासाठी साकडे घातले
-उपस्थित वारकरी बांधवांना आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देऊन संस्थानच्या वतीने माझ्या येथोचित सत्कार करण्यात आला.
सर्वांवर पांडुरंगाची कृपा राहो, सुख, समाधान, आणि भरभराट लाभो, हीच प्रार्थना केली!








