*अंबिका अर्बन जोपासत आहे शेतकऱ्यांचे वाढदिवसाचे औचित्य*
जानेफळ येथील अंबिका अर्बन नेत्यांचे, व्यापारी मंडळीचे नव्हे तर सर्व सामान्य शेतकऱ्यांचे ही वाढदिवस नेहमी साजरी करतात..
त्यामुळे अंबिका अर्बनचे अध्यक्ष मोहन पाटील धोटे यांचे नाव मनामनात घर केले आहे…
ही बाकीची राजकीय मंडळी आहे ते फक्त मोठ मोठ्या नेत्यांची व त्यांच्या जवळील कार्यकर्त्यांचे वाढदिवस साजरी करताना आपण पाहत असाल.
पण मोहन पाटील हे सर्वसामान्य शेतकऱ्यापासून ते नेते, व्यापारी यांचे नेहमीच वाढदिवस साजरे करत आहे..
त्यामुळे जानेफळ मध्ये अंबिका अर्बन चे कमी कालावधीमध्ये जास्त प्रमाणात नाव झाले आहे…..
आणि नेहमी मोहन पाटील हे सर्व सामान्य माणसाच्या प्रश्नाकरता लढत आहेत.
मेहकर तालुका मध्ये झालेल्या नुकसाना ग्रस्त सर्व गावांना मोहन पाटील धोटे हे स्वतः नुकसानग्रस्तांना भेटले असून.
ते पंढरपूर मध्ये न जाता सर्वात अगोदर जे नुकसान ग्रस्त आहेत त्यांना भेटा दिलेले आहेत ..
काही राजकीय नेत्यांनी त्यांच्या प्रचाराकरता हास्य कवी ते हास्य सम्राट हे आणले होते….
पण मोहन पाटील यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मदत कशी मिळवता येईल याकरता प्रयत्न केले…
बाकी राजकीय मंडळी सारखे दिखावा न करता स्वतः शेतामध्ये जाऊन त्यांनी पाहिले व भेट दिली आहे…
नुकसानग्रस्तांना विशेष पॅकेज देण्याकरता माननीय केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब व माजी आमदार संजयजी रायमुलकर साहेब यांना भेटून झालेल्या नुकसानाची रक्कम मिळण्याबाबत विनंती केली आहे……..
हेच कार्य मोहन पाटील यांना येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये विशेष मोलाचे ठरणार आहे…
त्यामुळे विरोधी पक्षातील उमेदवारास ध्यास्ती धरलेली आहे……








