Home » Uncategorized » सहकार विद्या मंदिर, जानेफळचे प्राचार्य श्री. ज्ञानेश्वर रमेश हिवरकर सर THE BEST PRINCIPAL AWARD ने सन्मानीत…*

सहकार विद्या मंदिर, जानेफळचे प्राचार्य श्री. ज्ञानेश्वर रमेश हिवरकर सर THE BEST PRINCIPAL AWARD ने सन्मानीत…*

Share:

ऑलिम्पियाड मधील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या INDIAN TALENT OLYMPIYAD या संस्थेने *Best Principal Award 2025-26* साठी भारतातील *TOP PRINCIPALS* च्या यादीमध्ये *प्राचार्य श्री. ज्ञानेश्वर हिवरकर सर* यांची निवड करण्यात आली असून The Best Principal Award पुरस्काराचे स्वरूप

👉Award Certificate,

👉 🏆,

👉💵,

👉The Best Principal Kit,

👉Special Award 🎁.

 

असलेल्या पुरस्काराचे वितरण,

दि.09/11/2025 रोजी

 

👮‍♀️ *डॉ.किरण बेदी*(India’s First Women IPS officer) व

🤾‍♀️ *सायना नेहवाल*(Olympic Champion, Padma Bhushan Awardee) यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे संपन्न होणार आहे…

ग्रापंचायत सर्व गवळी समाज पाटील व सहकार विद्या मंदिर तर्फे आपले मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा.

Leave a Comment