ऑलिम्पियाड मधील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या INDIAN TALENT OLYMPIYAD या संस्थेने *Best Principal Award 2025-26* साठी भारतातील *TOP PRINCIPALS* च्या यादीमध्ये *प्राचार्य श्री. ज्ञानेश्वर हिवरकर सर* यांची निवड करण्यात आली असून The Best Principal Award पुरस्काराचे स्वरूप
👉Award Certificate,
👉 🏆,
👉💵,
👉The Best Principal Kit,
👉Special Award 🎁.
असलेल्या पुरस्काराचे वितरण,
दि.09/11/2025 रोजी
👮♀️ *डॉ.किरण बेदी*(India’s First Women IPS officer) व
🤾♀️ *सायना नेहवाल*(Olympic Champion, Padma Bhushan Awardee) यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे संपन्न होणार आहे…
ग्रापंचायत सर्व गवळी समाज पाटील व सहकार विद्या मंदिर तर्फे आपले मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा.








