Home » Uncategorized » बुलढाणा » श्री क्षेत्र प्रती पंढरपूर देऊळगाव माळी येथे मा.आमदार संजयजी रायमुलकर साहेब यांनी घेतले श्री विठ्ठलाचे रुख्मिणी मातेचे दर्शन…

श्री क्षेत्र प्रती  पंढरपूर देऊळगाव माळी येथे मा.आमदार संजयजी रायमुलकर साहेब यांनी घेतले श्री  विठ्ठलाचे रुख्मिणी मातेचे दर्शन…

Share:

📍श्रीक्षेत्र देऊळगाव माळी ता.मेहकर

दिनांक :- ०६ जुलै २०२५

विठ्ठल नामाने सजला अवघा भक्तिरंग,

संपूर्ण विश्वाचा पाठीराखा पांडुरंग!

-आज मतदारसंघातील श्रीक्षेत्र देऊळगाव माळी येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन *”लोकप्रिय लोकनेते मा.आ.संजयजी रायमुलकर साहेब”* यांनी मतदारसंघातील सर्व शेतकरी बांधवांचे, जनतेचे, कार्यकर्त्यांचे आणि कुटुंबीयांचे कल्याण व्हावे यासाठी साकडे घातले

 

-उपस्थित वारकरी बांधवांना आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देऊन संस्थानच्या वतीने माझ्या येथोचित सत्कार करण्यात आला.

 

सर्वांवर पांडुरंगाची कृपा राहो, सुख, समाधान, आणि भरभराट लाभो, हीच प्रार्थना केली!

Leave a Comment